Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
रोग मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ काय?
शरीराचà¥à¤¯à¤¾ पेशींमधà¥à¤¯à¥‡ जेवà¥à¤¹à¤¾ बदल होतो तेवà¥à¤¹à¤¾ रोग होतो, असा à¤à¤• समज रूढ आहे. मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡à¤š आपण जर तेवढà¥à¤¯à¤¾ पेशीला बरे केले की, रोग बरा à¤à¤¾à¤²à¤¾ असा à¤à¤• समज केलेला असतो.
Â
सरà¥à¤µà¤¸à¤¾à¤§à¤¾à¤°à¤£à¤ªà¤£à¥‡ जेवà¥à¤¹à¤¾ à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾ माणसाला आजार होतो किंवा तो असà¥à¤µà¤¸à¥à¤¥ होतो, तेवà¥à¤¹à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ तपासणी करून तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आजाराला à¤à¤• नाव दिले जाते. उदाहरणारà¥à¤¥, आपण मà¥à¤¹à¤£à¤¤à¥‹ की, à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ संधीवात आहे किंवा à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ कॅनà¥à¤¸à¤° à¤à¤¾à¤²à¤¾ आहे इतà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€. तर औषध पà¥à¤°à¤£à¤¾à¤²à¥€à¤‚मधà¥à¤¯à¥‡ रोगाचà¥à¤¯à¤¾ नावावरूनच रोगà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ औषध दिले जाते. मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡à¤š, संधीवात हा आजार सांधà¥à¤¯à¤¾à¤‚शी निगडीत आहे, तर सांधà¥à¤¯à¤¾à¤‚साठीची औषधे दिली जातात. मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡à¤š आजाराचà¥à¤¯à¤¾ नावावरूनच आजाराची औषधे ठरवली जातात. या सरà¥à¤µà¤¾à¤‚मागचा मूळ विचार असा असतो की, रोग हा à¤à¤• सà¥à¤¥à¤¾à¤¨à¤¿à¤• पà¥à¤°à¤¶à¥â€à¤¨ आहे. मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡à¤š काय तर, आधà¥à¤¨à¤¿à¤• औषधशासà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤¤ माणूस हा विविध पेशी आणि संसà¥à¤¥à¤¾ (system) यांनी बनलेला असतो. परंतà¥, होमियोपॅथीमधà¥à¤¯à¥‡ या पेशींचà¥à¤¯à¤¾ पलीकडे जाऊन विचार केला जातो. पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• माणूस आजारी पडतो. तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मागे काहीतरी ठोस कारण असते, नà¥à¤¸à¤¤à¥à¤¯à¤¾ पेशी आजारी à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ रोग होत नाही, तर माणूस आजारी पडतो आणि यामà¥à¤³à¥‡ पेशींमधà¥à¤¯à¥‡ बदल होतात. थोडकà¥à¤¯à¤¾à¤¤ काय तर होमियोपॅथी या संपूरà¥à¤£ आजारी माणसाचा अà¤à¥à¤¯à¤¾à¤¸ करते व नà¥à¤¸à¤¤à¥à¤¯à¤¾ पेशींचा अà¤à¥à¤¯à¤¾à¤¸ करून औषधे दिली जात नाहीत.
Â
à¤à¤• छान उदाहरण पाहूया- आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ जेवà¥à¤¹à¤¾ à¤à¥‚क लागते किंवा तहान लागते किंवा सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤²à¤¾ मासिक पाळी सà¥à¤°à¥‚ होते तेवà¥à¤¹à¤¾ आपण असे मà¥à¤¹à¤£à¤¤à¥‹ का की, ‘माà¤à¥à¤¯à¤¾ जठराला à¤à¥‚क लागली किंवा जठराला तहान लागली.’ किंवा सà¥à¤¤à¥à¤°à¥€ असे मà¥à¤¹à¤£à¤¤à¥‡ का की, ‘माà¤à¥à¤¯à¤¾ गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤²à¤¾ पाळी सà¥à¤°à¥‚ à¤à¤¾à¤²à¥€.’ असे मà¥à¤¹à¤Ÿà¤²à¥‡ जात नाही, तर आपण काय मà¥à¤¹à¤£à¤¤à¥‹, तर मला à¤à¥‚क लागली, मला तहान लागली किंवा सà¥à¤¤à¥à¤°à¥€ मà¥à¤¹à¤£à¥‡à¤² की, मला मासिक पाळी सà¥à¤°à¥‚ à¤à¤¾à¤²à¥€. यातील ‘मी’ जो आहे तो खरा आजारी असतो, नà¥à¤¸à¤¤à¥à¤¯à¤¾ पेशी नाही. अजून à¤à¤• उदाहरण देतो- जà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ हा विचार नीट कळेल. जेवà¥à¤¹à¤¾ à¤à¤–ादा अबक नावाचा माणूस मृतà¥à¤¯à¥‚ पावतो, तेवà¥à¤¹à¤¾ तà¥à¤¯à¤¾ माणसाचे शरीर समोर ठेवलेले असते. तà¥à¤¯à¤¾ माणसाचे नातेवाईक, मितà¥à¤° जवळ उà¤à¥‡ असतात परंतॠसरà¥à¤µ जण काय मà¥à¤¹à¤£à¤¤ असतात? की अबक गेला. पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¤•à¥à¤·à¤¾à¤¤ पाहता, तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ शरीर जे हाडांनी पेशींनी बनलेले आहे, ते तर समोर असते. मग तरीही आपण का मà¥à¤¹à¤£à¤¤à¥‹ की तो गेला? याचाच अरà¥à¤¥ या हाडांचà¥à¤¯à¤¾ व पेशींचà¥à¤¯à¤¾ पलीकडे जाऊन पाहिले तर, या हाडामांसाचà¥à¤¯à¤¾ घरात जो ‘मी’ होता तो गेला. मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡à¤š, जी ऊरà¥à¤œà¤¾ होती ती गेली. जे चैतनà¥à¤¯ होते ते गेले. या ऊरà¥à¤œà¤¾ व चैतनà¥à¤¯ असलेला जो ‘मी’ आहे, तो खरा माणूस व हाडे व पेशी हे तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ घर आहे. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ जेवà¥à¤¹à¤¾ रोग होतो, तेवà¥à¤¹à¤¾ तो पà¥à¤°à¤¥à¤® माणसाला होतो व नंतर तो पेशींमधà¥à¤¯à¥‡ दिसून येतो, मà¥à¤¹à¤£à¥‚नच जर तà¥à¤¯à¤¾ रोगाचे समूळ उचà¥à¤šà¤¾à¤Ÿà¤¨ करायचे असेल तर नà¥à¤¸à¤¤à¥à¤¯à¤¾ पेशींमधील बदल अà¤à¥à¤¯à¤¾à¤¸à¥‚न चालत नाही,तर तà¥à¤¯à¤¾ माणसामधील बदल हे तपासले पाहिजेत. कारण, पेशी या कारणाशिवाय आजारी पडत नाहीत, ते कारण शोधणे गरजेचे आहे.
Â
आपण टायफॉईडचे उदाहरण घेऊ. à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ टायफॉईड à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° आपण काय मà¥à¤¹à¤£à¤¤à¥‹ की, टायफॉईडचà¥à¤¯à¤¾ जीवाणूंमà¥à¤³à¥‡ माणूस आजारी पडला. पण नीट लकà¥à¤·à¤¾à¤¤ घà¥à¤¯à¤¾. होमियोपॅथी काय मà¥à¤¹à¤£à¤¤à¥‡ की, माणूस आजारी आहे. मà¥à¤¹à¤£à¥‚नच टायफॉईडचा जीवाणू शरीरात पà¥à¤°à¤µà¥‡à¤¶ करॠशकला. मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ काही कारणाने माणसाची रोगपà¥à¤°à¤¤à¤¿à¤•ारकशकà¥à¤¤à¥€ कमी à¤à¤¾à¤²à¥€ आणि मà¥à¤¹à¤£à¥‚नच हा जीवाणू शरीरात शिरला व रोगाची चिनà¥à¤¹à¥‡ दाखवू लागला. यात पà¥à¤°à¤¥à¤® माणूस कमजोर à¤à¤¾à¤²à¤¾ व नंतर बॅकà¥à¤Ÿà¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¾ (जीवाणू) आला. मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡à¤š बॅकà¥à¤Ÿà¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¾ किंवा जीवाणू हा आजाराचे कारण असू शकत नाही, हा तर आजाराचे उतà¥à¤¤à¤° आहे. आजाराचे कारण, तो माणूस कमकà¥à¤µà¤¤ à¤à¤¾à¤²à¤¾ हे आहे आणि माणूस कमकà¥à¤µà¤¤ का à¤à¤¾à¤²à¤¾, हेच होमियोपॅथीमधà¥à¤¯à¥‡ शोधले जाते. डॉ. हॅनेमान यांनी मà¥à¤¹à¤£à¥‚नच मà¥à¤¹à¤£à¥‚न ठेवले आहे की, “Bacteria is not a cause but the result of the disease†आणि “There are no diseases, but sick people.†मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ जगात रोग नाहीत, तर आजारी माणसे आहेत. या आजारी माणसांना à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¤¾ आजार ओळखला तर रोग होणार नाहीत. पà¥à¤¢à¥€à¤² à¤à¤¾à¤—ात आपण याबदà¥à¤¦à¤² अधिक जाणून घेऊया...
| --------------------------- | --------------------------- |